काय असतं स्वभाव म्हणजे? विचार का? फक्त विचार की अजून काही ..स्वभाव म्हणजे विविध situations मधे आपल्या विचार आणि भावनांचे केलेले प्रकटीकरण .जन्मापासून कोणी आनंदी,रागीट,लाजाळू म्हणून येतं का? हे mixture असत अनुवंशिकता व आजुबाजूच्या वातावरणाचं. परतु कोणी सांगु शकतं का यामध्ये या दोन गोष्टींचं किती योगदान असतं? कोणीही नाही ..कारण काहींवर अनुवंशिकतेचा प्रभाव जास्त असतो तर काहींवर वातावरणाचा...
परंतु केवळ माझ्या रक्ताची नाती अशा स्वभावाची आहेत किंवा मी ठराविक असे अनुभव घेतले म्हणून माझा स्वभाव अस मानून एक चाकोरीबद्ध आयुष्य जगणं कितपत योग्य आहे?
स्वभाव बदलता येतो ,केव्हा जेव्हा आपण आपल्या विचार,भावनांना खुली वाट करुन देतो.परिस्थितीकडे , अनुभवांकडे विविध दृष्टिकोनातून पाहायला लागतो .तेव्हा कळत नकळत आपला स्वभाव बदलत जातो.आपल्या reaction बदलतात. तेव्हा आपल्याला जाणवते की आपण किती ताठर होतो आपल्या आयुष्याबद्दल...
ठराविक अनुभवांमुळे पूर्ण आयुष्याला त्या चौकटीत बसवणं योग्य नाही.त्यामुळे विचार बदला...स्वभाव बदलेल!

Comments
Post a Comment